Festival Posters
✕

ट्राय करा जांभूळ शरबत; स्वादिष्ट तर आहेच, शिवाय अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात

Updated: मंगळवार, 23 जून 2026 (16:42 IST)
 
साहित्य- 
पिकलेले जांभूळ - २५० ग्रॅम
साखर किंवा मध - ३ ते ४ मोठे चमचे
भाजलेल्या जिऱ्याची पूड - १ छोटा चमचा
काळे मीठ - १/२ छोटा चमचा
थंड पाणी - २ ग्लास
बर्फाचे तुकडे
पुदिन्याची काही पाने
ALSO READ: Summer Special Juice Recipes घरी बनवलेले हे नैसर्गिक ज्यूस नक्कीच ट्राय करा
कृती-
सर्वात आधी जांभूळ स्वच्छ धुवा. त्यातील बिया काढून गर वेगळा करा. आता, जांभळाचा गर मिक्सरमध्ये घालून त्यात साखर किंवा मध टाका आणि चांगले एकजीव करा. मिश्रण गाळून गुळगुळीत करा. आता, त्यात थंड पाणी, भाजलेले जिरे आणि काळे मीठ घाला. सर्वकाही व्यवस्थित मिसळल्यानंतर, ते एका ग्लासात ओता, बर्फ आणि पुदिन्याच्या पानांनी सजवा आणि सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Grape Juice उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देण्यासाठी उत्तम पर्याय द्राक्षाचे ज्यूस
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: वेलची शरबत म्हणजे उन्हाळ्यात शीतलता आणि आरोग्यासाठी उत्तम रेसिपी, जाणून घ्या फायदे
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

बीटेक इन सिरेमिक आणि सिमेंट टेक्नॉलॉजी मध्ये करिअर बनवा, पात्रता, व्याप्ती ,पगार जाणून घ्या

गुडघ्यांचा काळेपणा दूर करायचा आहे? त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय!

Dhantrayodashi 2026 Wishes in Marathi धनत्रयोदशी शुभेच्छा संदेश मराठी

Kitchen Hacks डाळिंबाचे दाणे दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी या सोप्या पद्धतींचा अवलंब करा

पौराणिक कथा : अहंकार सोडा, नम्र व्हा...गोष्ट देवर्षी नारद आणि वृक्षाची

पुढील लेख
Show comments