मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. नैवैद्य
Written By

तळलेले मोदक

साहित्य: 
200 ग्रॅम मैदा
200 ग्रॅम खोबरं बुरा
200 ग्रॅम साखर बुरा
1 लहान चमचा वेलची पावडर
ड्राय फ्रूट्स स्वादानुसार
2 चमचे तेल मोहनसाठी
तळण्यासाठी शुद्ध तूप
 
कृती: मैद्यात मोहन घालून पाण्याने पीठ घट्ट मळून घ्या. खोबरं बुरा, साखर बुरा, वेलची पावडर, ड्राय फ्रूट्स मिसळून घ्या. मैद्याच्या लहान-लहान लाट्या करा. लहान पुर्‍या लाटा. त्यात सारण भरून मोदकाचा आकार द्या.
फ्राइंग पॅनमध्ये तूप गरम करा. मोदक हलके सोनेरी होयपर्यंत तळून घ्या.