गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Modified: शनिवार, 16 जानेवारी 2021 (09:27 IST)

Vinayak Chaturthi Upay: विनायक चतुर्थीसाठी काही खास उपाय

– गणेश चतुर्थीला गणपतीला शतावरी अर्पित केल्याने भक्तांना मानसिक शांती प्राप्त होते. 
 
– या दिवशी गणपतीला झेंडूची फुले अर्पण केल्याने घरातील क्लेश मिटतात.
 
– या दिवशी गणपतीला चौरस चांदीचा तुकडा अर्पित केल्यास घरात सुरु असलेले संपत्ती वाद संपतात.
 
– या दिवशी गणपतीला 5 वेलची आणि 5 लवंगा अर्पित केल्याने जीवनात प्रेमाला जागा मिळते. प्रेम जीवनात यश प्राप्ती होते.
 
– आठ मुखी रुद्राक्ष विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीला अर्पित केलं पाहिजे.