सराज विधानसभा जागा: मुख्यमंत्री जयराम ठाकूर विजयाची दुहेरी हॅट्ट्रिक करू शकतील का?

गुरूवार,डिसेंबर 8, 2022
हिमाचल प्रदेशातील 68 जागांसाठी 2022 च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 8 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. यावेळी एक्झिट पोलमध्ये निकराची लढत असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 35 जागांची आवश्यकता असेल. चला ...
हिमाचल प्रदेशात पाच वर्षांनी सरकार बदलण्याची प्रथा बदलेल की जयराम सरकारची राजवट बदलेल. गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीतून याचा निर्णय होणार आहे. राज्य विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल गुरुवारी, 8 डिसेंबर रोजी लागणार आहेत. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात ...
हिमाचल प्रदेशमधील 68 विधानसभा जागांसाठी शनिवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान झाले. 7,881 मतदान केंद्रांवर लोकांनी मतदान केले. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शिमला 65.66, सोलन 68.48, बिलासपूर 65.72, मंडी 66.75, हमीरपूर 64.74, उना 67.67, कांगडा ...
Himachal Pradesh Assembly Election Live Updates : हिमाचल प्रदेशच्या सर्व 68 विधानसभा जागांवर आज 12नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली, ती सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर ...
शिमला- सत्ताधारी भारतीय जनता पक्ष हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत आपल्या विकासाच्या अजेंड्यावर स्वार होऊन आपल्या निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करू इच्छित असताना, विरोधी काँग्रेसने मतदारांच्या चार दशकांच्या परंपरेतून बाहेर पडणाऱ्या सरकारला बेदखल ...
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022: हिमाचलच्या निवडणुकीत भाजपने पूर्ण ताकद लावली असली पक्षापुढील आव्हानेही कमी नाहीत. या निवडणुकीत सेनादलाच्या अग्निवीर योजनेसह अनेक मुद्दे आहेत, त्यामुळे भाजप बॅकफूटवर दिसत आहे. येथे आम्ही अशाच 5 आव्हानांबद्दल बोलत ...
उना- काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी सोमवारी हिमाचल प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना (OPS) पुनर्स्थापित करण्यासह अनेक आश्वासने दिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करत म्हटले की जनतेला हे समजून घेणे आवश्यक ...
देशातील पहिले मतदार श्याम सरन नेगी यांचं आज पहाटे 2 वाजता निधन झाले. या जगाचा निरोप घेण्यापूर्वीच त्यांनी मतदान करून आपली शेवटची इच्छा पूर्ण केली. आता या जगाचा निरोप घ्यावा लागणार याची जाणीव त्यांना झाली असताना त्यांनी 2 नोव्हेंबरला घरबसल्या मतदान ...
हिमाचल प्रदेशातील जयसिंगपुरा येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या रॅलीदरम्यान तेथे उपस्थित लोकांनी आम्हाला पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हवे आहे अशा घोषणा दिल्या, प्रत्युत्तरात राजनाथ सिंह म्हणाले की धीर धरा.
प्रदेशाध्यक्ष सुरजित ठाकूर यांनी सांगितले की, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल 3 नोव्हेंबरला सोलनमध्ये रोड शो करणार आहेत. केजरीवाल यांच्यानंतर 5 नोव्हेंबरला दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हिमाचलमध्ये रोड शो आणि ...
दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात आई आणि मुलगा काँग्रेस चालवत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी मंगळवारी केला. आरोपपत्रात नावे असलेले लोक राज्यात चांगले सरकार कसे देऊ शकतात, असा सवाल त्यांनी केला. सलग दोन वेळा ...
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 ची तयारी सुरु झाली आहे. इतिहासावर नजर टाकली तर गेल्या 37 वर्षात कुठलाही पक्ष सलग दोन टर्म सत्तेत नव्हता, मात्र यावेळी हा विक्रम मोडीत निघेल अशी अटकळ बांधली जात आहे. एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणात भाजपची स्थिती ...
Himachal Pradesh Election 2022 हिमाचल विधानसभा निवडणुकीत 142 महिला बूथवर फक्त महिला पोलीस तैनात असतील. हिमाचलच्या एकूण 7881 मतदान केंद्रांवर हिमाचलचे 27 हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जबाबदारी सांभाळतील. अतिसंवेदनशील आणि इतर काही बूथवर केंद्रीय ...
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले की जुन्या पेन्शनची पुनर्स्थापना फक्त भाजप सरकारच करू शकते. चंबा विधानसभा मतदारसंघातील हरिपूर येथे निवडणूक सभेला संबोधित करताना ते म्हणाले की काँग्रेस कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून जुनी पेन्शन बहाल ...
बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत आपल्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगनाने चित्रपटसृष्टीतही विशेष स्थान निर्माण केले आहे. आता या अभिनेत्रीने राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या हिमाचल प्रदेश इकाईचे अध्यक्ष सुरेश कश्यप यांनी म्हटले की पंतप्रधान नरेन्द्र मोदी राज्यात 5 आणि 9 नोव्हेंबरापासून पक्षाच्या निवडणुकी सभा संबोधित करतील. त्यांनी सांगितले की अपेक्षित कार्यक्रमाचा भाग म्हणून पंतप्रधान शिमला, ...