1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : गुरूवार, 8 डिसेंबर 2022 (14:59 IST)

Himachal Pradesh Election Result 2022 Live:हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2022: पक्षाची स्थिती

himachal election
हिमाचल प्रदेशातील 68 जागांसाठी 2022 च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 8 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. यावेळी एक्झिट पोलमध्ये निकराची लढत असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 35 जागांची आवश्यकता असेल. चला क्षणोक्षणी जाणून घेऊया सीटशी संबंधित माहिती...
एकूण जागा : 68
बहुमतासाठी आवश्यक: 35
पक्ष  आघाडी / विजय
भाजप 26
काँग्रेस 39
आप  00
इतर  03