भगवान शंकराचे नामस्मरण या मृत्युन्जय जपात आहे. हिंदुस्थानात आसेतुहिमाचल या मंत्राने भगवान शंकरावर अभिषेक केला जातो. श्रावण महिन्यात तर या मंत्राचे विशेष माहात्मय आहे, हा मंत्र माणसाचे मृत्युपासून रक्षण करतो. तो मंत्र असा - ॐ हौं जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान्मृ त्योर्मुक्षीय...