Margashirsha Purnima 2024 मार्गशीर्ष पौर्णिमा या वर्षी रविवार, 15 डिसेंबर रोजी येत आहे. या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने संपत्ती वाढते आणि देवी लक्ष्मी घरात वास करते. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच काही उपायही करावेत कारण या...