Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रामायण आणि महाभारतातील 10 साम्य, जाणून व्हाल हैराण

Updated: मंगळवार, 21 एप्रिल 2020 (15:51 IST)
 
9 गीता सारखे दोन लोकांचे संवाद-  रामायणात आणि महाभारतात दोन लोकांचे धर्माबद्दलचे गोष्टींचा उल्लेख प्रामुख्याने आढळतो. रामायणातील शिव आणि पार्वतीचे  संवाद, ऋषी विश्वामित्र आणि राजा दशरथ यांच्यातील संवाद, भरत आणि कैकेयीचे संवाद, लक्ष्मण आणि परशुरामाचे संवाद, अंगद आणि बालीचे संवाद, जाम्बवन्त आणि हनुमानाचे संवाद, मंदोदरी आणि रावणाचे संवाद, रावण आणि विभीषणाचे संवाद, अंगद आणि रावणाचे संवाद, रावण आणि लक्ष्मणाचे संवाद. ह्याच प्रमाणे महाभारतात श्रीकृष्ण आणि अर्जुनाचे संवाद, धृतराष्ट्र आणि संजयचे संवाद, धृतराष्ट्र आणि विदुराचे संवाद, हीच विदुराचे धोरण, यक्ष आणि युधिष्ठिर संवाद, भीष्म आणि युधिष्ठिर संवाद होय.
 
10 राज्याभिषेक - रावण वध झाल्यावर अयोध्येमध्ये रामाच्या राज्याभिषेक झाला तेव्हा धर्माचे राज्य स्थापन झाले आणि लोक शांतते जगू लागले. दुसरीकडे कुरुक्षेत्राचे युद्ध संपल्यावर धर्माचे राज्य स्थापन झाले आणि युधिष्ठिर राजा झाले.

सर्व पहा

बुद्धीचा दाता गणपती बाप्पा! बुधवारी अशी करा विशेष आराधना, मिळतील शुभ फळ!

उंचच उंच थर आणि कोट्यवधींची बक्षीसे! जाणून घ्या महाराष्ट्रातील टॉप दहीहंडी ठिकाणे

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

Krishna Baby Girl Names मुलीचं नाव ठेवताना अर्थही सुंदर हवा? श्रीकृष्णाशी संबंधित ही नावे पाहा

Krishna Janmashtami 2026 Wishes in Marathi श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments