रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : गुरूवार, 3 जानेवारी 2019 (17:26 IST)

ट्रांसजेंडर (किन्नर) का म्हणून वेश्यावृतीसाठी तयार होतात?

जेव्हा तुम्ही एखाद्या किन्नरला बघता तर तुम्ही त्यांना रस्त्यावर भीक मागताना किंवा अशा जागेवर बघता जेथे वेश्यावृत्ती केली जाते.  
 
तुम्ही कधी विचार केला आहे की कोण त्यांना या देह व्यापारात पाठवतात जेव्हा की ते मेहनत करून पैसा कमावू शकतात.  या साठी बरेच टक्के आमचा समाज जबाबदार आहे कारण फारच कमी जागेवर ह्या लोकांना त्यांच्या योग्यतेनुसार नोकरी मिळते.   
 
येथे आम्ही काही असे वास्तविक कारण सांगत आहोत की किन्नर आपल्या जीविकासाठी वेश्यावृतीचा सहारा का घेतात. त्यांचे मन दुखवणार्‍या कथा आणि कारणांबद्दल जाणून घ्या की कुठल्या कारणांमुळे त्यांना या व्यापारात येणे भाग झाले आहे.   
 
त्यांचा तांचा सामाजिक जीवनातून बहिष्कार केला जातो
त्यांना समाजात प्रवेश देण्यात येत नाही. मग ते शाळा असो किंवा लग्न एवढंच नव्हे तर फक्त मुलांचे मित्र देखील बनण्यास मनाई असते. या प्रकारे ते आपले सामान्य जीवन जगू शकत नाही आणि समाजातून वेगळे पडतात.   
 
मुघल सेनेत त्यांना महत्त्व मिळत होत   
किन्नर शारीरिक रूपेण फारच मजबूत असतात म्हणून मुघल सेनेत यांना लाईफ गार्ड्स आणि जनरलच्या रूपात नियुक्त करण्यात येत होते. आणि आजकाल नोकरीच्या संदर्भात हा वर्ग समाजातील सर्वात उपेक्षित वर्ग आहे.  
 
फक्त पैसा आणि प्रेम नाही! 
या लोकांना कुठल्याही प्रकारच्या नोकर्‍या मिळत नाही म्हणून त्यांच्यासाठी सिग्नलवर भीक मागणे आणि वेश्यावृतीच्या माध्यमाने पैसा कमावण्याचा विकल्पच राहून जातो. या प्रकारे ते आपली जीविका कमावू शकतात. 
 
या व्यापारासोबत बरेच धोके जुळलेले आहे   
हे लोक बर्‍याच प्रकाराच्या एसटीडी आणि व्हायरसच्या संपर्कात येतात. यात जास्त करून हे आपल्या आरोग्याबद्दल जागरूक राहत नाही कारण यांना पैसे कमावण्याचा हा सर्वात सोपा उपाय वाटतो. कुठलेही विकल्प नसल्याने हे लोक या व्यापारात दाखल होतात.  
 
आता जग बदलू लागले आहे 
आता सरकार द्वारे किन्‍नरांसाठी नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहे. त्यातून एक विकल्प "ई" लिंगाचे ठेवण्यात आले आहे. जे या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता आपण अपेक्षा करू शकतो की या लोकांना नोकर्‍या मिळतील ज्यामुळे ह्या लोकांना निराशेतून बाहेर येण्यास मदत मिळेल.