आधुनिक चीन घडविण्यात योगदान देणार्‍या साठ परकीय व्यक्तींच्या यादीत चक्क भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि कवी रवींद्रनाथ टागोर यांचा समावेश झाला आहे.

भारतीय सीमा आहेत तरी कशा?

शुक्रवार,सप्टेंबर 18, 2009
भारताची जमिनी व सागरी सीमा प्रचंड मोठी आहे. या सीमेच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
हवेतून हवेत मारा करणार्‍या आणि 110 किलोमीटरपर्यंत मजल असलेल्या अस्त्र क्षेपणास्त्राची भारताने 13 सप्टेंबर 2008 ला ओरिसाच्या चांदीपूर येथे यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र 15 किलोग्रॅमपर्यंतची युद्ध सामग्री आपल्यासोबत नेऊ शकते. शत्रूच्या तळांवर ...
भारत आणि चीनमध्ये युद्ध होण्याची शक्यता आहे काय? आंतरराष्ट्रीय अभ्यासकांची मते लक्षात घेता अशी शक्यता आहे, पण ती अंधुक. अभ्यासकांच्या मते, भारत-पाकिस्तान संबंधात चीनचा हस्तक्षेप, तिबेटमध्ये चीनचा वाढता हस्तक्षेप आणि उभय देशातील अद्यापही न मिटलेला ...
चीनविरूद्धच्या १९६२ च्या युद्धात झालेला भारताचा पराभव जिव्हारी लागला आहे. ४७ वर्षे झाली तरी आपण ते दुःख विसरू शकलो नाही. भारताच्या प्रतिष्ठेला लागलेला हा डाग अजूनही निघालेला नाही. पण १९६२ च्या संघर्षाकडे केवळ सीमाप्रश्नातून उद्भवलेला वाद असे पाहणे ...
भारत आणि चीन यांच्यातील संबंध १९६२ च्या युद्धाने बिघडले असले तरी त्यापूर्वीही ते कधी फार चांगले होते, असे मात्र नाही. परस्परांच्या जवळ राहूनही या दोन्ही देशांनी एकमेकांत हस्तक्षेप कधी केला नाही. १९६२ पूर्वी परस्परांत कधी लष्करी आक्रमण झाले नाही, ...

भारत-चीन तुलना

बुधवार,सप्टेंबर 16, 2009
चीन आणि भारत हे दोघेही अवाढव्य देश आहेत. आशियातल्या दोन मोठ्या शक्तीही आहेत. उद्याच्या महासत्तांमध्ये त्यांची गणनाही होते आणि दोघे परस्परांचे स्पर्धकही आहेत. या पार्श्वभूमीवर दोघांमधली ही तुलना.
भारतात किती शहरं आहेत? मुंबई कोठे येते, दिल्लीत काय आहे. या साऱ्यांची माहिती देशातीलच नाही तर जगातील अनेकांना आहे. भारताने कधीही आपल्या शहरांची माहिती लपवण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु फार क्वचित लोकांना चीन मधील शहरांची नावंही माहिती असतील.
चीन म्हटलं की आपल्या डोळ्या पुढ्यात येतात कुंफू कराटे किंवा लाल ड्रॅगन. चीन विषयी खूप थोड्या लोकांना माहिती आहे. येथील शासन पद्धती कशी आहे? चीनमध्ये कोणाचे सरकार आहे? हे आणि असे असंख्य प्रश्न आपल्याला भेडसावत असतात. पण आपण त्याचा शोध घेण्याचा फारसा ...
चीनकडे आज अनेक घातक आणि संहारक क्षेपणास्त्र आहेत...
चीन आज महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. चीनच्या महत्त्वाकांक्षेमुळे चीनकडे अत्यंत घातक अण्वस्त्र आली आहेत. अशाच महत्त्वाकांक्षेपोटी दुसरे महायुद्ध झाले होते. आता तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडण्याच्या मार्गावर असून, याची तयारी चीनने सुरू ...