अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील प्लानोमध्ये एका घरात अज्ञात हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात आठजण ठार झाल्याचं वृत्त आहे. मृतांमध्ये संशयित हल्लेखोराचाही समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येतीये . उत्तर टेक्सासमध्ये रविवारी रात्री आठच्या सुमारास हा गोळीबार झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी लगेचच गोळीबाराला प्रत्युत्तर दिले असे प्लानो पोलीस दलाचे प्रवक्ते डेव्हीड टिल्ये...