रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (20:59 IST)

गुजरात टायटन्स संघातील खेळाडूंची संपूर्ण यादी

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या 15व्या हंगामासाठीचा मेगा लिलाव बेंगळुरूमध्ये संपला आहे. या लिलावात गुजरात टायटन्स या नव्या संघाने हार्दिक पांड्या, राशिद खान आणि शुभमन गिल यांच्याशिवाय एकूण 20 खेळाडूंना खरेदी केले. दोन दिवस चाललेल्या या लिलावात गुजरातने आपल्या संघात 15 भारतीय आणि 8 विदेशी खेळाडूंचा समावेश केला होता. गुजरात टायटन्सच्या संघातील खेळाडूंची संपूर्ण यादी पाहू या.
गुजरात टायटन्स पूर्ण संघ 
 
ड्राफ्ट खेळाडू 
हार्दिक पंड्या (15 कोटी)
रशीद खान (15 कोटी) 
शुभमन गिल (8 कोटी) 
 
IPL लिलाव 2022 मध्ये गुजरात टायटन्सने खरेदी केलेले खेळाडू 
लिलावानंतर या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला
मोहम्मद शमी (6.25 कोटी)
जेसन रॉय (2 कोटी)
लॉकी फर्ग्युसन (10 कोटी)
अभिनव सदरंगानी (2.6 कोटी)
राहुल तेवतिया (9 कोटी)
नूर अहमद (30 लाख)
आर साई किशोर (3 कोटी)
डॉमिनिक ड्रेक्स (1.10 कोटी)
जयंत यादव (1.70 कोटी)
विजय शंकर (1.40 कोटी)
दर्शन नळकांडे (20 लाख)
यश दयाल (3.2 कोटी) 
अल्झारी जोसेफ (2.40 कोटी)
प्रदीप संगवान ( 20 लाख )
डेव्हिड मिलर (3 कोटी)
ऋद्धिमान साहा (1.90 कोटी)
मॅथ्यू वेड (2.40 कोटी)
गुरकीरत सिंग (50 लाख)
साई सुदर्शन (20 लाख)
वरुण एरॉन  (50 लाख)