आई-वडिलांचा खोडकर मुलगा होता कारगिल युद्धाचा नायक सौरभ कालिया

बुधवार,जुलै 24, 2019
कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) च्या 20व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने देशाच्या जनतेला सेना शौर्य आणि पराक्रम दर्शवण्यासाठी भारतीय नौसेनेने मुंबईच्या फिनिक्स मॉलमध्ये पॅव्हेलियन तयार केले आहे.
आता हा सिनेमा पुन्हा एकदा थिएटर्समध्ये परत येत आहे. होय देशभक्तीची भावना पैदा करणारा हा चित्रपट कारगिल विजय दिवस या निमित्ताने पुन्हा रिलीज होणार आहे. 26 जुलै रोजी देशभरातील जवळपास 500 स्क्रीन्सवर पुन्हा मू्व्ही रिलीज होणार आहे.
26 जुलै अर्थात कारगिल विजय दिवस. तो दिवस जेव्हा 18 हजार फूट उंचीवर प्रचंड बर्फाळ प्रदेशात भारतीय जवानांनी का‍रगिलचं युद्ध जिंकलं. तब्बल तीन महिन्यांच्या प्रयत्नानांतर भारताचं ऑपरेान विजय यशस्वी झालं.
26 जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. कारगील हे लहान शहर असून जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर पासून २०५ किलोमीटर अंतरावर ...

कारगिल युद्ध घटनाक्रम

मंगळवार,जुलै 23, 2019
भारतीय सेनेची पेट्रोलिंग टीम माहिती घेण्यासाठी कारगिल पोहचली तर पाकिस्तानी सेनेने त्यांना धरले आणि त्यातून 5 लोकांची हत्या केली.