बुधवार, 15 ऑक्टोबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
मुलांचे विनोद
Written By
Last Updated :
शनिवार, 22 एप्रिल 2023 (11:40 IST)
संबंधित माहिती
Summer Joke बंड्याच्या घरी पाहुणे आले
शिक्षक विद्यार्थी जोक - नकाशा ओला होणार
Teacher -Student Joke -चीटिंग करता येत नाही
Teacher Student Joke - सर्वात जुना प्राणी झेब्रा
शिक्षक -विद्यार्थी जोक : टोपी का घालतोस
मुलांचे जोक - बाई नापास झाल्या
बाबा - काय रे तुझ्या वर्गात सगळे पास झाले का?
दगडू - हो, आम्ही सगळे पास झालो,
पण आमच्या बाई मात्र नापास झाल्या.
बाबा - काय, त्या कशा नापास होतील, गाढवा...?
दगडू - हो बाबा, त्या अजून त्याच वर्गाला शिकवतात.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
"सास भी कभी बहू थी" फेम अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी
"सास भी कभी बहू थी" या टीव्ही मालिकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते मुकेश भारती यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुकेश आणि त्यांची पत्नी मंजू मुकेश भारती यांनाही ही धमकी मिळाली आहे. आरोपीने सोशल मीडियावरून मुकेशला धमक्या पाठवल्या आहे. अशी माहिती समोर आली आहे.
टायगर 3 फेम अभिनेत्याचे दुर्दैवी निधन
"टायगर ३" फेम वरिंदर सिंग घुमान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सलमान खानच्या "टायगर ३" चित्रपटात दिसलेले वरिंदर सिंग घुमान यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे.
रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्या 'मस्ती ४' या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज
दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या कॉमेडी फ्रँचायझी 'मस्ती' ला त्यांच्या सर्व चित्रपटांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी हे तिघेही 'मस्ती ४' द्वारे पुन्हा एकदा पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाले आहे. चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांकडून त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला.
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री नफीसा अली स्टेज 4 कॅन्सरशी झुंजत आहे, केस नसलेले फोटो शेअर केले
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री नफीसा अली सध्या कठीण काळातून जात आहेत. गेल्या 10 वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंजत आहेत. 2018 मध्ये त्यांना पेरिटोनियल कॅन्सरचे निदान झाले आणि 2019 मध्ये त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. सहा वर्षांनंतर, त्यांना पुन्हा या गंभीर आजाराने ग्रासले आहे.
कांतारा चॅप्टर 1 हा चित्रपट 'सिकंदर' आणि 'गेम चेंजर' ला मागे टाकत 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील
कांतारा चॅप्टर 1" ने फक्त तीन दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर ₹150 कोटी (अंदाजे $1.5 अब्ज) कमावले आहेत. तिसऱ्या दिवशी सॅकनिल्कने दिलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, "कांतारा चॅप्टर 1" ने ₹162.85 कोटी (अंदाजे $1.62 अब्ज) कमावले आहेत
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे दुःखद निधन
बॉलीवूड अभिनेता जिमी शेरगिल यांचे वडील सत्यजित सिंग शेरगिल यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांचे जवळचे मित्र आता त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गर्दी करत आहे.
"बालिका वधू" मालिकेने ने माझे आयुष्य बदलले; अविका गोर खुलासा करताना म्हणाली-मला अभिमान आहे
अविका गोरने अलीकडेच एक मोठा खुलासा केला. तिने सांगितले की "बालिका वधू" या टीव्ही शोमध्ये आनंदीची भूमिका केल्याने तिला घराघरात लोकप्रियता मिळाली आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले.
दीपोत्सव-गोवर्धन पूजा विशेष उत्तर प्रदेशातील मंदिरांना भेट देऊन साजरे करा दिवाळीचे खास पर्व
India Tourism : दिवाळी आली की मुलांना शाळेला सुट्ट्या लागतात. अशावेळेस तुम्ही आपल्या मुलांना नक्कीच भारतात तीर्थक्षेत्री साजरी होणारी दिवाळी नक्कीच दाखवू शकतात. तसेच दिवाळीच्या वेळी, अयोध्या, वाराणसी आणि वृंदावनसह उत्तर प्रदेशातील मंदिरे भव्यतेने भरलेली असतात. शरयू नदीच्या काठावरील दीपोत्सवापासून ते काशीतील आरती आणि वृंदावनातील भजन कीर्तनापर्यंत दिवाळी भव्य आणि दिव्य साजरी केली जाते. अशा ठिकाणी दिवाळीच्या सुट्टीत फिरायला नक्कीच घेऊन जाण्याचे पळनीग करू शकतात. दिवाळी उत्सव पाहण्यासाठी उत्तर प्रदेशातील खास मंदिरांना भेट दिल्याने आयुष्यभराच्या आठवणी निर्माण होतील. तसेच उत्तर प्रदेशातील काही मंदिरांमध्ये दिवाळीला भव्य उत्सव होतात. दिवाळीच्या वेळी कोणती खास मंदिरे भेट देण्यासारखी आहे ते जाणून घेऊया.
प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर ने भाजप पक्षात प्रवेश केला
प्रसिद्ध लोकगीत आणि भक्ती गायिका मैथिली ठाकूर,यांनी मंगळवारी पाटणा येथे प्रदेश भाजप अध्यक्ष दिलीप जयस्वाल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. आता अशी अटकळ बांधली जात आहे की त्या निवडणूक लढवू शकतात. तथापि, त्यांनी निवडणूक लढवण्याचा कोणताही इरादा नसल्याचे सांगितले .
'ही' अभिनेत्री होणार माजी मुख्यमंत्र्यांची सून
अभिनेत्री तारा सुतारिया सध्या वीर पहाडियाला डेट करत आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. अभिनेत्रीने वीरसोबतचे तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, जे त्यांच्या नात्याला पुष्टी देत असल्याचे दिसते.लवकरच ते दोघे लग्न करणार अश्या बातम्या येत आहे.