रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: मंगळवार, 17 जानेवारी 2023 (10:31 IST)

Marathi Bhannat Joke -डास मारायचे कसे

joke
पक्या  : सांग पाहू डासाला कसं मारायचं.
मन्या    : मला नाही बुव्वा माहीत
पक्या : वेडा रे वेडा अगदी सोप्प आहे.
त्याला पकडयाचं त्याचे पाय बांधायचे आणि
पोटात गुदगुदल्या करायच्या
 
Edited by - Priya Dixit