मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (17:56 IST)

गाडी बस बनेल

गोट्या- गाडी धुवत असताना जवळून जोशी काकू निघाल्या.
 आणि विचारले -' बाळा गाडी धुवत आहेस? 
गोट्या - नाही हो काकू या गाडी ला पाणी घालत आहे, कदाचित मोठी होऊन बस बनू शकते.