शुक्रवार, 24 मार्च 2023
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (21:00 IST)

नांव कोणाचे घ्यायचे ?

पक्या- जर काही चुकले तर सांगू काय करावं ?
गण्या - काय करावं ?
पक्या- शांततेत विचार करावा की नांव कोणाचे घ्यायचे ?