गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मे 2019 (15:45 IST)

फोटो कशाला लावतात?

गुरुजी- गण्या सांग पाहू न्यायालयात गांधीजींचा फोटो कशाला लावतात ?
गण्या - खिळ्याला 
गुरुजी हाफ डे घेऊन घरी गेले.