Exit Polls 2019 : अप्रत्यक्ष फायदा भाजपाला होईल असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे, केंद्रात परत NDA सरकार
लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यांमध्ये झालेले मतदान संपुष्टात आले आहे. त्यासोबतच एक्झिट पोलचे
कल येणे सुरू झाले आहे.
पोल एजेंसी |
एनडीए |
यूपीए |
अन्य |
|
टाइम्स नाउ-वीएमआर |
306 |
132 |
104 |
|
सीवोटर |
287 |
182 |
127 |
|
न्यूज एक्स |
242 |
162 |
136 |
|
सुदर्शन न्यूज |
313 |
121 |
109 |
|
रिपब्लिक-जन की बात |
305 |
124 |
113 |
|
सुवर्ण न्यूज 24x7 |
305 |
124 |
113 |
|
इंडिया न्यूज-पोल स्ट्रेट |
298 |
118 |
126 |
|
चाणक्य |
340 |
70 |
133 |
|
|
|
|
राज्यात शिवसेना-भाजपा-रिपाइं-रासप यांची महायुती आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही यावेळी वेगळा जोर लावला आहे. वंचितला मिळालेल्या मतांमुळे महाराष्ट्रातील राजकारणात वेगळा बदल दिसून येईल असे विविध राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, याचा मोठा फटका काँग्रेसला बसून त्यांच्या मतांचे विभाजन होऊन त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपाला होईल असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.