रविवार, 27 नोव्हेंबर 2022

Mangalgraha Mandir Amalner मंगळ ग्रह दोष निवारणासाठी जागृत देवस्थान

सोमवार,नोव्हेंबर 21, 2022

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

शुक्रवार,नोव्हेंबर 18, 2022
कोल्हापुरातील महालक्ष्मी म्हणजे अंबा बाई, हिचा उल्लेख पुराणात देखील सापडतो. ही साडेतीन शक्तिपीठा पैकी एक आहे. इथे बरीच प्राचीन मंदिरे आहेत. कोकणाचा राजा कर्णदेव कोल्हापुरात आल्यावर ही मूर्ती एका लहानश्या मंदिरात होती. त्याने इथल्या मंदिराच्या बाजूस ...
सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठी वसलेलं औदुंबर हे भारतातील अनेक दत्तक्षेत्रांपैकी प्रमुख क्षेत्र आहे. या ठिकाणी श्रीनृसिंह सरस्वती स्वामींनी चार महिने वास्तव्य केलं होतं.

श्रीदत्त क्षेत्र नृसिंहवाडी

गुरूवार,नोव्हेंबर 10, 2022
श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे दत्तक्षेत्र कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसले आहे. कुंभी, कासारी, तुलसी, सरस्वती आणि भोगावती या पाच पवित्र नद्या म्हणजेच पंचगंगा. पंचगंगेचा इथे कृष्णाबरोबर संगम होतो.
तुम्ही अनेक मंदिरांबद्दल ऐकले असेल. पण आज आपण ज्या मंदिराबद्दल बोलत आहोत ते 11व्या शतकात राजा मम्मबानी यांनी बांधले होते, आम्ही महाराष्ट्रातील अंबरनाथ शिव मंदिराबद्दल बोलत आहोत, जे मुंबईजवळ आहे. या मंदिराचे स्थान अंबरनाथ आहे. त्याचे दुसरे नाव ...
पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या परिसरात असेही काही किल्ले आहेत. ज्यांची नांवे देखील आपणास माहिती नाहीत. परंतू या किल्ल्यांवर इतिहासात पराक्रमाच्या गाथा लिहिल्या गेलेल्या आहेत. वाई आणि रायरेश्वरच्या दरम्यान असलेल्या महादेव डोंगर रांगेवर एका उंच टेकडावर ...
दिवाळीच्या सुट्यांमध्ये तुम्ही जर श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे जात असाल तर तुमच्यासाठी खुषखबर आहे. भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेवून विश्वस्त संस्थेने भगवती श्री सप्तशृंगी मातेचे मंदिराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. गुरुवार, २७ ऑक्टोबरपासून रविवार, ...
थोर दत्तावतारी श्री नृसिंहसरस्वतींचे जन्मस्थान म्हणून करंजनगरी किंवा कारंजा या शहराची प्रसिद्धी आहे. हे क्षेत्र दत्तात्रेयांचा मानव अवतारातील दुसरा अवतार असलेले श्रीनृसिंहसरस्वती स्वामी यांचे जन्मगाव आहे.
कोकणातील रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील वाळणकुंड हे ठिकाण खास माशांसाठी प्रसिद्ध आहे. वाळणकुंडातील हे मासे देवाचे
भगवान विष्णूच्या मोहिनी अवतराला समर्पित एकमेव मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात आहे. हे मंदिर मोहिनिराज मंदिर आणि लक्ष्मी मंदिर म्हणनू ओळखलं जातं. हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांचे सरदार चंद्रचूड यांनी बांधले आहे.
पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोट्यवधी हिंदू भाविकांचं आराध्य दैवत तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरामुळे पंढरपुरला दक्षिण काशी म्हणतात. पंढरीच्या सावळ्या परब्रह्मांची पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई, ...
Mumba Devi Temple: मुंबईचे मुंबा देवी मंदिर महाराष्ट्रातच नाही तर देशभरात खूप प्रसिद्ध आहे. ही देवी नवसाला पावणारी असून येथे मनापासून इच्छा मागणाऱ्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. लवकरच शारदीय नवरात्रोत्सव सुरू होणार आहे, आता पितृपंधरवडा नंतर ...
कोल्हापूर आणि अंबाबाई मंदिर हे दोन शब्द जवळपास समानार्थी वाटावेत इतकं या शहराचं आणि मंदिराचं नातं एकमेकात गुंफलेलं आहे. कोल्हापूरच्या मंदिराचा उल्लेख कधी अंबाबाई कधी महालक्ष्मी असा केला जातो. गेली अनेक शतके कोल्हापूरच्या देवीच्या दर्शनासाठी लाखो ...
तुळजापुरातील तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र हे पूर्ण आणि आद्यपीठ मानले जाते. इथे तुळजाभवानीचे प्राचीन देऊळ असून हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले आहे. पुराणानुसार असुरांचा संहारकरून धर्माचरण आणि नीतीची पुनर्स्थापना करण्याचे कार्य देवी आईने ...
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्रीकाळेश्वरी म्हणजेच काळूबाई ही देवी नवसाला पावणारी आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 5000 फूट उंचावर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान असलेल्या काळूबाईचे स्थान शंभू-महादेवाच्या ...

Tuljapur तीर्थक्षेत्र तुळजापूर

सोमवार,सप्टेंबर 26, 2022
तुळजापूर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे. समुद्रसपाटीपासून 270 मीटर उंचीवर वसलेल्या बालाघाट पर्वतरांगेत हे ठिकाण आहे. तुळजापूर मराठ्यांच्या कार्यकाळात भरभराटीस आले. भोसले राजघराण्याचे हे कुलदैवत आहे. छत्रपती शिवाजी ...
सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखले जाते. सप्तशृंगी देवीचे नाशिक पासून 65 किलोमीटर अंतरावर आणि 4800 फूट उंचीवर वास्तव्य आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या गडावर सप्तशृंगी देवी उभ्या रूपात आहे.
सोलापूर जिल्ह्यातला करमाळा. भीमा नदीच्या खोऱ्यातला हा तालुका म्हणजे रावरंभा निंबाळकर यांची एकेकाळची जहागीर. याच करमाळा गावामध्ये आहे श्री कमळा देवीचे मंदिर.
भगवान दत्तात्रेयांनी प्रत्यक्ष निवास करण्याचे ठिकाण असे हे गिरनार पर्वत. भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने सुशोभित केलेले आणि बारा हजार वर्षे तपश्चर्या करून सिद्ध केलेले असे हे गिरनार पर्वत आहे.
सुर्यकन्‍या तापी नदीची उपनदी म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या पांझरा नदीच्‍या तीरावर आदिमाया एकवीरा देवीचे अतिप्राचीन मंदीर आहे. धुळे शहरातील देवपूर या उपनगरात असलेल्‍या या मंदिरातील शेंदूर लेपीत आणि पद्मासनी बसलेली ही स्‍वयंभू देवी महाराष्‍ट्रासह ...