गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. महात्मा गांधी
Written By

प्रेमात एवढी ताकद आहे की कोणालाही आपलंसं करू शकतं

1  जिथे प्रेम असेल तिथे जीवन असेल.
 
2  पाप करणार्‍यांशी असे प्रेम करा, ज्याने ती व्यक्ती पाप करणे सोडेल.
 
3 प्रेमाची शक्ती हिंसक शक्तीहून अधिक सामर्थ्यवान आहे.
 
4 कोणतेही काम प्रेमाने करावे किंवा करूच नाही.
 
5 प्रेमात अपार शक्ती आहे, प्रेम कोणालाही आपलंसं करू शकतं.
 
6 एका कृत्याने एका हृद्याला खुशी देणे, प्रार्थनेत वाकलेल्या हजार लोकांपेक्षा योग्य आहे.
 
7 पापाचा तिरस्कार करा, पाप करणार्‍यांशी नाही.
 
8 जिथे प्रेम आहे तिथे देव आहे.
 
9 ज्या दिवशी प्रेमाची शक्ती, शक्तीचे प्रेम मिटवेल त्या दिवशी दुनियेत शांती जाणवेल.
 
10 प्रेम दुनियेतील सर्वात मोठी शक्ती आहे. आमच्या कल्पनेतील सर्वात नम्र गोष्ट आहे.