शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Modified: मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (22:14 IST)

दत्त आरती - आरती अवधूता

आरती अवधूता । जय जय आरती अवधूता ॥धृ.॥
मीतूंपणाचा भाव टाकुनी ॥ दर्शन दे संता ॥१॥
ज्ञानाज्ञान खेळ कल्पुनी ॥ सुख देशी चित्ता ॥२॥
प्रेमास्तव हा जन्म घेतला ॥ बाणली खूण दत्ता ॥३॥(पंतमहाराज)