रविवार, 12 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Updated : गुरूवार, 9 नोव्हेंबर 2023 (00:14 IST)

दत्त आरती - जय जय श्रीगुरु श्रीपाद दत्ता

Shri Datta Ashtakam
जय जय श्रीगुरु श्रीपाद दत्ता । भय निवारण बालावधूता स्वामि ॥धृ.॥
 
चरण कमल ज्याचे मुक्तीचें स्थान । तरती भक्त जे करिती अखंड स्मरण ॥१॥
 
धरूनी युगायुगीं अनंत अवतार । असंख्य तारिले जड मूढ नर ॥२॥
 
ज्याचें भजन करी शिव चंद्रमौळी । दत्त निरांजन तया ओंवाळी ॥३॥(पंतमहाराज)