Festival Posters
✕

नवीन वर्ष 2020 मध्ये कोणाला मालामाल करणार आहे शनी, जाणून घ्या...

Updated: मंगळवार, 17 डिसेंबर 2019 (12:55 IST)
 
 - शनिदेवला संतुष्ट करण्यासाठी दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन मोहरीचे तेल अर्पित करावे द्यावे. याशिवाय पिंपळाच्या झाडाची पूजा करणे देखील शुभ आहे.
 
-  शनिवारी तेल आणि पिंपळाची पूजा आणि शमीच्या झाडाची पूजा केल्याने शनीदेव प्रसन्न होतात.  
 
- ज्या लोकांवर शनीची दशा आणि महादशा सुरू आहे त्यांनी दर मंगळवार आणि शनिवारी हनुमान चालीसाचे पठण करावे.
 
वर्ष 2020 मध्ये शनी
या वर्षी, शनी 24 जानेवारीला धनू पासून मकर राशीत प्रवेश करेल. यासह, या वर्षी 11 मे ते 29 सप्टेंबर या काळात तो मकर राशीत परत जाईल आणि 27 डिसेंबराला अस्त होईल. धनू आणि मकर राशीमध्ये आधीपासूनच साडेसातीचा प्रभाव सुरू आहे. आता कुंभ राशीसाठी साडेसातीचा पहिला टप्पादेखील सुरू होईल.
 
मेष, वृषभ, मिथुन व कर्क राशींवर शनीची दृष्टी  
 
मेष
सन 2020 मध्ये, मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा कोणताही प्रभाव राहणार नाही.
 
वृषभ
सन 2020 मध्ये, वृषभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीशी काही संबंध नाही.
 
मिथुन
मिथुन राशीच्या कुंडलीत शनीच्या साडेसातीचा काही प्रमाणात परिणाम होईल.
 
कर्क
सन 2020 मध्ये, तुम्हाला शनीच्या साडेसातीचा त्रास होणार नाही.
 
सिंह, कन्या, तुला आणि वृश्चिक राशीवर शनीची नजर आहे
 
सिंह
सन 2020 मध्ये सिंह राशीच्या जातकांवर शनीचा प्रकोप राहणार नाही.  
 
कन्या
सन 2020 मध्ये, शनीच्या साडेसातीचा कन्या राशींवर परिणाम होणार नाही.
 
तूळ 
या वर्षी, शनीच्या साडेसातीचा तुला राशीच्या लोकांवर परिणाम होणार नाही.  
 
वृश्चिक
सन 2020 मध्ये, वृश्चिक राशीच्या कुंडलीत शनीची साडेसाती नाही आहे.  
 
धनू, मकर, कुंभ आणि मीन राशीवर शनीची छाया
 
धनू
या वर्षी धनू राशीच्या लोकांचा शनीच्या साडेसातीचा प्रभाव असेल. शनीची साडेसाती आपल्या अंतिम टप्प्यात आहे.
 
मकर
तुमच्या राशीचक्रात शनीचा गोचर होत आहे. म्हणून या वर्षी आपण शनीच्या साडेसातीच्या दुसर्‍या टप्प्यात असाल.
 
कुंभ
या वर्षी, आपल्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होत आहे, जो पुढील पाच वर्ष आपल्या कुंडलीत राहणार आहे.
 
मीन
या वर्षी मीन राशीच्या कुंडलीत शनीची साडेसाती नाही आहे.

सर्व पहा

प्रबोधिनी एकादशी कथा Kartik Prabodhini Ekadashi Vrat Katha

विठ्ठल आरती; युगे अठ्ठावीस विटेवर उभा ।

Devuthani Ekadashi 2026: देवउठनी एकादशी नेमकी कधी, २० की २१ नोव्हेंबर? जाणून घ्या अचूक तिथी आणि शुभ मुहूर्त

Sant Namdev Aarti संत नामदेव महाराज आरती

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments