या 9 लोकांना दिलेलं संकटापासून रक्षण करतं
असे मानले आहे की दान-पुण्य संकटापासून रक्षण करतं अर्थातच दान करणे शुभ आहे. पाहू असे कोणते 9 लोकं आहे ज्यांना काही भेट म्हणून का नसो पण काही दिलेलं व्यर्थ जात नाही:
1. आई
2. पिता
3. गुरु
4. मित्र
5. परोपकारी
6. उपकार करणारा
7. गरीब
8. अनाथ
9. सज्जन