शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जुलै 2022 (23:08 IST)

विशेष कार्य पार पाडण्यासाठी हे टोटके...

जर तुम्ही एखाद्या कामासाठी बाहेर जात असाल तर दोन दिवसांप्रमाणे ह्या टोटकेचा प्रयोग करून पहा. तुमचे सर्व काम संपन्न होतील.
 
* रविवारी घरातून निघण्याअगोदर विड्याचे पान आपल्या जवळ ठेवायला पाहिजे.
 
* सोमवारी घरातून बाहेर पडताना आरश्यात आपला चेहरा बघून बाहेर जायला पाहिजे.
 
* मंगळवारी एखादी मिठाईचे सेवन करून बाहेर पडायला पाहिजे.
 
* बुधवारी बाहेर पडताना कोथिंबिरीचे पान किंवा धणे खाऊन बाहेर पडायला पाहिजे.
 
* गुरुवारी घरातून जाताना सरसोंचे काही दाणे तोंडात ठेवायला पाहिजे.
 
* शुक्रवारी दहीचे सेवन करून बाहेर जायला पाहिजे.
 
* शनिवारी आल आणि तुपाचे सेवन करून गेल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश नक्की मिळेल.