सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

एटीएमच्या नियमांमध्ये बदल, ग्राहकांना दिलासा

भारतीय रिजर्व्ह बँकेने एटीएमशी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. ज्यामध्ये ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.आता एटीएम नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.
 
आरबीआयने बदलले नियम असे 
 
- आता बँक नॉन कॅश ट्रांजेक्शन, जसे बँकेतील रक्कम पाहणे, चेक बुक अप्लाय, टॅक्स पेमेंट किंवा फंड ट्रांसफरला एटीएम ट्रांजेक्शनच्या कक्षेतून बाहेर केलं आहे. म्हणजे आता हे फ्री ट्रांजेक्शनमध्ये नाही मोजलं जाणार. बँक फेल ट्रांजेक्शन देखील एटीएम ट्रांजेक्शन म्हणून  मोजलं जाणार नाही.
 
- पिन वॅलिडेशनमुळे एटीएम ट्रांजेक्शन फेल झाले तर ते देखील यामध्ये मोजलं जाणार नाही.
 
- आरबीआयने म्हटलं की, बँक फेल ट्रांजेक्शनवर आता कोणताच चार्ज घेतला जाणार नाही.