बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 3 जानेवारी 2022 (13:19 IST)

भरत जाधवचे कौतुकास्पद काम

भरत जाधव हा गुणी अभिनेता एक कलाकार असण्यासोबतच खऱ्या आयुष्यात एक चांगला मुलगादेखील आहे. आतापर्यंत आपल्या आई-वडिलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपड करणाऱ्या भरत जाधवने एक कौतुकास्पद काम केल्याचं समोर आलं आहे. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाण राखत भरतने चक्क आई-वडिलांचं स्मारक उभारलं आहे. भरत जाधवने त्याच्या कोल्हापुरात असलेल्या शेतामध्ये आई-वडिलांचं स्मारक उभारलं आहे.