रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 जानेवारी 2019 (15:00 IST)

रुपाली भोसलेची पारंपरिक मकरसंक्रांत

हिंदीच्या छोट्या पडद्यावर झळकलेला हा मराठमोळा चेहरा आहे, तो म्हणजे ग्लेमरस अभिनेत्री रुपाली भोसले हीचा. रुपालीने मराठी चित्रपटसृष्टीत देखील काम केले असून, मराठी मालिका आणि रंगभूमीवरही तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. मराठी संस्कृती आणि भाषेचा निस्सीम अभिमान असलेल्या रुपालीने पारंपरिक पद्धतीने मकरसंक्रांत सणाचा आनंद लुटला.