‘होणार सून मी या घरची’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

गुरूवार,मे 28, 2020
अभिनेता, नाट्य दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते अशी ओळख असलेल्या गिरीश साळवी (५५) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.
तरुण आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरुचं करिअर उंची गाठत असलं तरी अभ्यासाची काळजी वाटते. सध्या लॉकडाउनमुळे ती आपल्या होमटाउन सोलापुरच्या अकलुज येथे अडकलेली आहे. परीक्षा टळणार या वारंवार येत असलेल्या बातम्यांमुळे ती काळजीत आहे.
गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता व मराठी अभिनेता अक्षय वाघमारे ८ मे रोजी विवाह बंधनात बंधणार आहे. मुंबई आणि पुणे पोलिसांची विशेष परवानगी घेऊन हे दोघं उद्या विवाहबद्ध होणार आहेत. हा विवाह सोहळा २९ मार्च रोजी पार पडणार होता. मात्र लॉकडाउनमुळे लग्न ...

युट्युबर अमेय वाघ !

मंगळवार,मे 5, 2020
मराठमोळा अभिनेता अमेय वाघचा स्वॅग नेहमीच हटके असतो ! रंगभूमी, वेबसिरीज, मालिका आणि चित्रपट अश्या चारही क्षेत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या अमेयला आपण आरजे झालेलं पाहिले आहे
अभिनेता श्रेयस तळपदे सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. परंतु जेव्हा कधी तो सोशल मीडियावर येतो त्यावेळी सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. यावेळी त्याने
पालघर प्रकरणावर संताप व्यक्त करत अभिनेता सुमीत राघवनने ‘संतांची, वीरांची भूमी.. असं आपण यापुढे बोलायचं टाळूया. नराधमांची भूमी जास्त योग्य आहे’, असं ट्विट केले आहे.
देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. अशात सर्वंच घरी बसले असून सोशल मीडियाद्वारे एकमेकांशी संवाद साधत आहेत तर दिवसभर काय केलं हे शेअर करत आहेत. अशात अभिनेता सुबोध भावेने नुकतंच ट्विट करत चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे. त्याने विचारले की ...
आलेली ‘माझा होशील ना’ या मालिकेने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. मालिकेतील सई, आदित्य आणि नैना ही पात्रं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. लॉकडाऊनमुळे सर्व मालिकांचे चित्रीकरण देखील बंद आहे
नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असणाऱ्या पोलिसांचे अभिनेता सुबोध भावेने ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहेत. सुबोधने घाणेकर स्टाईलमध्ये हा व्हीडिओ तयार केला आहे.
महाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका पुन्हा
अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक व ‘बिग बॉस मराठी’चे सूत्रसंचालक अशा विविध भूमिका पार पाडणाऱ्या महेश मांजरेकरांनी सोशल मीडियावर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे
अभिनेता अमेय वाघ एका नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिकेत गेला होता. मात्र, कोरोनामुळे त्याच्या नाटकाचे 14 पैकी 11 प्रयोग रद्द झाले आणि तो भारतात परतला. कोरोना अमेरिकेतही वाढल्यानंतर त्याला कोणत्या गोष्टींना
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि अन्य तीन जणांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पुण्यातील मुळशी तालुक्यातील जमिनीची विक्री करून १४ जणांची फसवणूक केल्याचा आरोप विक्रम गोखले यांच्यावर करण्यात आला आहे.

"झोलझाल" चे जय वीरू

सोमवार,मार्च 16, 2020
शोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती इंटरनॅशनलची निर्मिती असलेल्या झोलझालच्या निमित्ताने जय वीरूच्या भूमिकेतून आपल्याला
झी मराठी वाहिनीवर ११ मार्च २०२० रोजी प्रसारित झालेल्या ‘चला हवा येऊ द्या’मध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमांचा वापर चुकीच्या पद्धतीनं करण्यात आला होता
कायमच आपले वेगळेपण जपणारा अभिनेता स्वप्नील जोशी अनेक हिट सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये झळकला आहे. हा अभिनेता आता पहिल्यांदाच ‘समांतर’
लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. तिथीनुसार साजर्‍या केल्या जाणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
कोरोनाचा फटका सिनेइंडस्ट्रीलाही बसला आहे. यात केवळ हॉलिवूडच नाही तर मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचाही समावेश आहे. मिळालेल्या अपडेटनुसार, जम्मू-काश्मीरमधील सिनेमागृहे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. आता कलाकारांनाही आपले नियोजित कार्यक्रम पुढे ...
नुकतच स्वप्नील जोशी याने एका कार्यक्रमाला हजेरी लावली असता, तिथे त्याच्या काही चाहत्यांनी त्याला भेटून "समांतर"या वेबसिरिजचा टिझर पाहून ते किती उत्सुक आहेत स्वप्नीलला एका नवीन माध्यमात पहायला हे