रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 30 डिसेंबर 2021 (18:21 IST)

के.एल.राहुलला मॅन ऑफ द मॅच

केएल राहुलने उपकर्णधारपदाला साजेशी खेळी साकारली. त्याने पहिल्या डावात शानदार 123 शतक झळकावले. मयांकने 60 अर्धशतक झळकावून त्याला चांगली साथ दिली. दोघांनी पहिल्या डावात 117 धावांची सलामी देऊन मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता.दोन्ही इनिंग्स मध्ये मिळून146 रन्सची मजल गाठणारा, सेन्चुरिअनवर रेकॉर्ड ब्रेक करण्यसाठी ज्याची मोलाची कामगिरी होती आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी के.एल.राहुलला समस्त भारतीयांकडून शुभेच्छा.