मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

सचिनने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

सचिन: ए बिलिअन ड्रीम्स या आपल्या चरित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेतले.
 
येत्या शुक्रवारी म्हणेज 26 मे रोजी सचिन तेंडुलकरचा बायोपिक प्रदर्शित होतोय. खट्याळ- खोडकर सचिन ते भारतरत्न सचिन तेंडुलकर, हा प्रेरणादायी प्रवास मोठ्या पडद्यावर पाहणे हा त्याच्या चाहत्यांसाठी एक विलक्षण अनुभव असणार आहे.
 
स्वाभाविकच, पुन्हा एकदा सचिनवर अपेक्षांचे ओझे आहे.