शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
वृत्त-जगत
»
आज-काल
»
मंथन
Written By
डॉ. भारती सुदामे|
आई म्हणे...
ND
सकाळी ऊन पाण्याने मला जी घालिते न्हाऊ
चिऊचे काऊचे
प्रेमाने
सुखाचे घास दे खाऊ
उठूनी हट्ट मी घेतो, कधी चेंडू कधी बाजा
उद्या आणू म्हणे आई, नको माझ्या रडू राज
ा
कुठे खेळावया जाता, कशी ही घाबरी होते
जगाची सोडूनी कामे, मला शोधावया येते
अशी ही आमुची आई, तिची माया असे फार
तुलाही देव राया रे अशी आई न मिळणार.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा
भारत देशात सण उत्सव या दिवशी विशेष करून मिठाई वाटली जाते. तसेच ही मिठाई सांभाळणे कठीण होते. तसेच काही मिठाई तर लवकर खराब देखील होते. तसेच ही मिठाई खराब होऊ नये म्हणून आज आपण काही ट्रिक पाहणार आहोत ज्यामुळे अगदी महिनाभर मिठाई खराब होत नाही. तर चला जाणून घेऊन या सोप्प्या ट्रिक
Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स
Asthma Patients Health Tips : दिवाळीचा सण हा दिवे, मिठाई आणि आनंदाने भरलेला असतो, परंतु दमा रुग्णांसाठी आरोग्यविषयक खबरदारी घेण्याचीही वेळ असते. फटाक्यांचा धूर, वायूप्रदूषण आणि बदलते हवामान यामुळे दमा रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा
1. हत्थाजोडी: हत्थाजोडी हे झाडाचे मूळ आहे ज्याचा आकार माणसाच्या जोडलेल्या हातांसारखा असतो. सिद्ध आणि धन्य 'हत्थाजोडी' दिवाळीच्या रात्री तिजोरीत ठेवल्यास धनलाभ होतो.
दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024
मेष : या आठवड्यात ग्रहांमध्ये कुठलाही मोठा फेर बदल होण्याची शक्यता नाही आहे. म्हणून या आठवड्यात तुम्हाला मागील आठवड्याच्या तुलनेत फार काही बदल दिसणार नाही. या आठवड्याच्या सुरुवातीत तुमची रुची व्यावसायिक गोष्टींपेक्षा प्रेम प्रसंगात जास्त राहणार आहे. विवाहित लोकांसाठी हा आठवडा फारच अनुकूल आहे. या आठवड्यात तुमच्यात उत्साह आणि जोश राहणार आहे.
दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व
घुबड- लक्ष्मी देवीचे वाहन घुबड आहे हे सर्वांना माहीत असल्याने दिवाळीच्या दिवशी त्याचे दर्शन घेणे देखील शुभ मानले जाते. हे पाहण्यामागील चिन्ह सूचित करते की देवी लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
No shave November नो शेव्ह नोव्हेंबर म्हणजे काय, जो जगभरातील पुरुष साजरा करतात?
नोव्हेंबर महिना आला की मग ते ट्विटर असो की फेसबुक किंवा इन्स्टाग्राम. ‘नो शेव नोव्हेंबर’ बद्दलच्या पोस्ट आणि मीम्स सर्वत्र दिसू लागले आहेत. काही ठिकाणी हॅशटॅग वापरला जातो आणि इतर ठिकाणी बहुतेक पुरुष लांब केस, दाढी आणि मिशा असलेले फोटो शेअर करू लागतात.
उद्या त्यांचा पक्ष फोडू शकतात, संजय राऊत यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सल्ला
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी उद्धव ठाकरे यांचे खास लेफ्टनंट संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सल्ला दिला आहे. राज ठाकरे आज ज्यांच्याशी हातमिळवणी करत आहेत तेच उद्या त्यांचा पक्ष फोडू शकतात, असेही ते म्हणाले. राऊत म्हणाले की, त्यांचा मुलगा निवडणूक लढवत आहे. त्यामुळे त्यांची मानसिकता समजू शकते. ते काय विचार करत असतील आणि त्यांच्यातून काय जात असेल?
गॅस सिलिंडरच्या दरात मोठी झेप, एका रात्रीत किंमती वाढल्या
LPG Gas Cylinder Price Hike : दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या वेळी भारतीय तेल विपणन कंपन्यांनी 19 किलो LPG सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. मेट्रो सिटीमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 61 ते 62 रुपयांपर्यंत वाढली आहे. मात्र, 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. परंतु अनेक शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 2000 रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे.
महाराष्ट्र निवडणुकीसाठी काँग्रेसने 40 स्टार प्रचारकांची नियुक्ती केली
नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीव्यतिरिक्त देशभरात 47 विधानसभा आणि 2 लोकसभेच्या जागांवर पोटनिवडणूक होत आहे. यावेळी काँग्रेस पक्ष दोन आघाड्यांवर लढत आहे. निवडणुकीच्या मोसमाबरोबरच पक्षांतर्गत कलहाचाही सामना सुरू आहे. वास्तविक, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेली स्टार प्रचारकांची यादी पाहिल्यानंतर तेच बोलले जात आहे.
बंडखोरांवर भाजप कारवाई करणार का? अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याने प्रश्न उपस्थित केला
गडचिरोली : महाराष्ट्रात निवडणुकीचे महाभारत सुरू झाले आहे. राजकीय पक्षांनी एकमेकांचा पराभव करण्यासाठी कंबर कसली आहे. केवळ प्रकृती अस्वास्थ्यासाठी अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि महायुती धर्म न पाळता पाठिंबा देणाऱ्या अधिकाऱ्यांवर भाजप काही कारवाई करणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी केला आहे.