गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (11:57 IST)

भिंतींचे शहर...

आखाती देश यमनमधील हे अलअझरा नावाचे शहर भिंतींचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यास अलअझराह असेही म्हणतात. यमनमधील हाराच्या पर्वतावरील सर्वात जास्त उंचीवर ते वसलेले आहे. या शहराचा इतिहास अतिप्राचीन असून येथील घरे बहुमजली व एखाद्या उंच भिंतींप्रमाणे दिसतात.