Daily Horoscope
✕

वर्षातला सर्वात मोठा दिवस

Updated: शुक्रवार, 21 जून 2024 (12:57 IST)
 
आज म्हणजे 21 जून ला  International Yoga Day 2024 साजरा केला जात आहे. यासोबतच आज वर्षातील सर्वात मोठा दिवस असणार आहे आणि रात्र छोटी असणार आहे. हा असा दिवस आहे जेव्हा पृथ्वी सूर्याच्या जवळ असणार आहे आणि सूर्याचे किरण पृथ्वीवर जास्त वेळ असणार आहे. उत्तरी गोलार्ध वर्षातील सर्वात मोठा दिवस कमीतकमी 20 ते  22 जून मध्ये आहे. इंग्लिश मध्ये या दिवसाला समर सोलास्टिक संबोधले जाते. चला जाणून घेऊ या या दिवसाचे धार्मिक महत्व.
 
या दिवसाचे धार्मिक महत्व-
पंचांग अनुसार हा दिवस ग्रीष्म संक्रांति किंवा कर्क संक्रांति रूपात साजरा करण्यात येतो. हिंदू परंपरानुसार, हा दिवस सूर्याच्या पूजेसाठी महत्वाचा मानला जातो. यामुळे साधकाला शुभ फळ प्राप्त होते. या दिवशी पृथ्वीचा अक्षीय झुकाव सूर्य कडे जास्त असतो, ज्यामुळे दिवस मोठा राहतो. पंचांग अनुसार 21 जून 2024 ला सूर्योदय सकाळी 05 वाजून 23 मिनट वर झाला तर सूर्यास्त 07 वाजून 22 मिनिटांनी होईल. 

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

LIVE: मंत्री गणेश नाईक यांच्या पवनगड येथील बंगल्याला आग

मुंबईतील अँटॉप हिल येथील म्हाडा फ्लॅट् बांगलादेशी घुसखोरांनी बळकावल्याचा आरोप, किरीट सोमैया यांची चौकशीची मागणी

जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; गस्त घालणाऱ्या सीआरपीएफ जवानांवर गोळीबार

धरणात अंघोळ करताना वडील आणि दोन मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू; नाशिकमधील घटना

मंत्री गणेश नाईक यांच्या पवनगड येथील बंगल्याला आग लागली, दीड तासात आगीवर नियंत्रण

पुढील लेख
Show comments