शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: बुधवार, 21 जुलै 2021 (13:56 IST)

मत्स्यव्यवसाय संचालनालय, गोवा भरती

मत्स्यव्यवसाय संचालनालय, गोवा (Directorate of Fisheries, Panaji-Goa) येथे सहाय्यक अधीक्षक मत्स्यव्यवसाय, बोसुन, मत्स्यव्यवसाय अधिकारी, कनिष्ठ तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, मत्स्यपालक सर्वेक्षणकर्ता, एलडीसी, कनिष्ठ दशखंड, फील्ड्समन पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2021 आहे.
 
पदाचे नाव – सहाय्यक अधीक्षक मत्स्यव्यवसाय, बोसुन, मत्स्यव्यवसाय अधिकारी, कनिष्ठ तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, मत्स्यपालक सर्वेक्षणकर्ता, एलडीसी, कनिष्ठ दशखंड, फील्ड्समन
पद संख्या – 22 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
नोकरी ठिकाण – गोवा
अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता – मत्स्य संचालनालय, दयानंद बांदोडकर मार्ग, पणजी-गोवा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑगस्ट 2021
 
अधिकृत वेबसाईट https://www.goa.gov.in/