मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: सोमवार, 22 मे 2017 (15:10 IST)

10वी पास साठी रेल्वेत बंपर वॅकेंसी, लगेच करा अप्लाय

ईस्ट कोस्ट रेलवे रिक्रूटमेंट सेलमध्ये 10वी पास लोकांसाठी बर्‍याच पदांच्या भरतीसाठी आवेदन आमंत्रित करण्यात आले आहे. यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे.   
 
पद व ट्रेड: वॅल्डर, मशीनिस्ट, मेकॅनिक, कारपेंटर, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, पेंटर इत्यादी  
 
कुल पदः 588
 
आयू सीमा: न्यूनतम 15 ते 24 वर्ष
 
शैक्षणिक योग्यता: मान्यताप्राप्त संस्थानातून 10वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय डिप्लोमा.  
 
अंतिम तिथी: 17 जून, 2017 
 
असे करा आवेदन: विज्ञापित पदांसाठी आवेदन करण्यासाठी उमेदवाराने सबंधित वेबसाइटवर क्लिक करून ऑनलाईन आवेदनाची प्रक्रिया पूर्ण करा. पुढील निवडणूक प्रक्रियेसाठी उमेदवाराने आवेदन पत्राचे प्रिंटआऊट सुरक्षित ठेवून घ्यायला पाहिजे.  
 
आवेदन शुल्कः सामान्य व ओबीसी वर्गासाठी 100 रुपये तथा इतर वर्गासाठी आवेदन निःशुल्क.  
 
संबंधित वेबसाइटचा पत्ता: www.rrcbbs.org.in