1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (21:16 IST)

किती बुद्धिमान आहात जाणून घ्या उत्तरे सांगा

1 मोबाईल अ‍ॅप मध्ये वापरण्यात येणाऱ्या अ‍ॅप शब्द कशाचे संक्षिप्त रूप आहे ?
 
* अँपल 
*अप्लिकेशन 
* अपरेटस
उत्तर- अप्लिकेशन 

2  या पैकी कोणते सोशल मीडिया अप्लिकेशन नाही ?
 
* इंस्टाग्राम
* पेटीएम 
* स्नॅपचॅट 
उत्तर- पेटीएम 
 
3  राम राजा देऊळ, जहागीर महाल आणि चतुर्भुज मंदिर या सारखे प्रेक्षणीय स्थळे कोणत्या ऐतिहासिक स्थळी आहे?
 
* मांडू 
* ओरछा
* खजुराहो 
उत्तर - ओरछा 
 
4  बालपणात कोणत्या नाटकाला बघून महात्मा गांधी ह्यांनी आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रतिज्ञा घेतली? 
 
* राम लीला 
* शंकुतला
* हरिश्चंद्र 
उत्तर - हरिश्चंद्र 
 
5  दिल्लीतील अटल बिहारीजींच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
 
* अटल घाट
* अटल विहार
* सदैव अटल 
उत्तर - सदैव अटल 
 
6 पर्यावरण संरक्षणाच्या तीन 'आर ' पैकी तिसरा 'आर ' काय आहे-
'रियुज', ' रिड्यूज' आणि ....'
 
* रिमूव्ह 
* रिसायकल 
* रिफॉर्म 
उत्तर - रिसायकल 
 
7  या पैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव 'हिटमॅन ' आहे ?
 
* विराट कोहली
* शिखर धवन
* रोहित शर्मा 
उत्तर - रोहित शर्मा 
 
8  या पैकी कोणत्या राज्याला 'अलिगढ चे कुलूप ' आणि बरेलीच्या सुरमासाठी ओळखतात?
 
* उत्तर प्रदेश
* मध्यप्रदेश 
* बिहार 
उत्तर- उत्तर प्रदेश