की बोर्ड चे बटणं वर्णमाला क्रमात का नसतात जाणून घेऊ या

Last Modified रविवार, 28 फेब्रुवारी 2021 (10:00 IST)
की बोर्ड हे टाईप रायटर चे संशोधित रूप आहे. टाईप रायटर चा शोध 1868
साली लॅथमशोल्स ने लावला होता. सुरुवातीच्या काळात ह्याचे बटण ए बी सी डी , या मालिकेत होते.परंतु या बटणाचा मदतीने टाइपिंग करणे कठीण होते या मुळे त्यांच्या मध्ये सुधारणा करण्यात आली आणि की बोर्डामध्ये बरेच बदल केले गेले. सर्वप्रथम त्या अक्षरांची निवड केळी गेली जे सर्वात जास्त वापरण्यात येतात.नंतर त्यांना बोटांच्या क्रमवारीने वापरण्याच्या स्वरूपात क्रमात लावले आणि 1873 साली शोल्स ने एका नव्या पद्धतीचे बटण असलेले टाईप रायटर बनविले ह्याचे नाव Q,W,E,R,T,Y (क्वर्टी) असे ठेवले.नंतर हे मॉडेल शोल्स कडून
रेमिंग्टन आणि सन्स ह्याने विकत घेतले आणि 1874 मध्ये बरेच कीबोर्ड बाजारपेठेत आणले आणि जेव्हा संगणक विकसित झाला तेव्हा लोकांच्या सोयीनुसार कम्प्युटर मध्ये देखील हेच की बोर्ड वापरण्यात आले . की बोर्ड आणि टाईप रायटर च्या बटणामध्ये अंतर असते. हेच कारण आहे की बोर्डचे बटण वर्णमालाच्या मालिकेत नसतात.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

पोस्ट कोविड टेस्ट, कोरोनातून बरे झाल्यानंतर कोणत्या टेस्ट ...

पोस्ट कोविड टेस्ट, कोरोनातून बरे झाल्यानंतर कोणत्या टेस्ट आवश्यक जाणून घ्या
कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेने संपूर्ण देशात थैमान मांडले आहे. या परिस्थितीत संपूर्ण ...

उपयोगी सोपे किचन टिप्स

उपयोगी सोपे किचन टिप्स
* चापिंग बोर्डवरील डाग काढण्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा घाला त्यावर एक लिंबू पिळा आणि ...

ईद 2021 विशेष निबंध इस्लामिक आनंदाचा सण ईद

ईद 2021 विशेष निबंध इस्लामिक आनंदाचा सण ईद
इस्लामिक कॅलेंडरमध्ये दोनदा ईद साजरी केली जाते. ईद उल फितर आणि ईद उल अझा. इस्लाममध्ये ...

खाज होण्याची समस्या आहे, हे घरघुती उपचार अवलंबवा

खाज होण्याची समस्या आहे, हे घरघुती उपचार अवलंबवा
आपल्या शरीरावर कोणत्याही प्रतिक्रियेमुळे बर्‍याचदा खाज सुटणे सुरु होते. खाज वेगवेगळ्या ...

लवंगाच्या वापर सावधगिरीने करा अन्यथा नुकसान होऊ शकते.

लवंगाच्या वापर सावधगिरीने करा अन्यथा नुकसान होऊ शकते.
भारतीय पाककृतीमध्ये लवंगाला एक विशेष स्थान आहे. त्याचा उपयोग केल्याने चवीसह त्याचे काही ...