लक्ष्मीचे 18 पुत्र मिळवून देतात अपार धन
भगवती लक्ष्मीचे 18 पुत्र वर्ग म्हणण्यात आले आहे. यांच्या नावाचा प्रत्येक शुक्रवारी जप केल्याने मनोवांछित धनाची प्राप्ती होते. -
ॐ देवसखाय नम: -
ॐ चिक्लीताय नम:-
ॐ आनन्दाय नम:-
ॐ कर्दमाय नम:-
ॐ श्रीप्रदाय नम:-
ॐ जातवेदाय नम: -
ॐ अनुरागाय नम:-
ॐ सम्वादाय नम: -
ॐ विजयाय नम: -
ॐ वल्लभाय नम: -
ॐ मदाय नम: -
ॐ हर्षाय नम:-
ॐ बलाय नम:-
ॐ तेजसे नम:-
ॐ दमकाय नम:-
ॐ सलिलाय नम:-
ॐ गुग्गुलाय नम: -
ॐ कुरूण्टकाय नम:।