Marathi Biodata Maker

स्वप्नांवरुन जाणा तुमचे भविष्य..

Updated: सोमवार, 9 एप्रिल 2018 (10:52 IST)
पुरुषाला डोक्यावर घर जळताना दीसले, तर त्याला अधीकार प्राप्त होण्याचा योग बनतो. एखाद्या पुरुषाला कानात कुंडल, डोक्या वर मुकुट व गळ्यात मोत्याची माळ घातलेली दीसेल त्याला उच्चाधीकार व त्यातून लाभ प्राप्त होतात. शत्रूंना पराजीत करतानाचे स्वप्न पुरुषाला पडल्यास त्याला बढती मिळते. 
 
कमळाच्या पानावर बसून स्वत: खीर खाताना पाहीले तर त्याला राजकीय पद, मंत्रीपद मिळू शकते. 
 
एखाद्या स्त्रीला जर स्वप्नात आपल्या योनिचे क्षेत्र विकसित होतान दीसले तर तीला निश्चीतच कोणत्या तरी पुरुषाची संपत्ती प्राप्त होण्याचा योग असतो. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला टक्कल पडलेले दिसले तर त्याला अमुल्य धनप्राप्ती होते. 
स्वप्नामध्ये जर एखाद्या पुरुषाला कुंभार मडके बनवताना दिसल्यास त्याचे स्वत:चे दूख: लवकरच दूर होणार व धनलाभ होणार असे समजावे.  
 
स्वप्नात रडणारे बालक दीसणे आजारपण व निराशा यांची सूचना देते. एखाद्या स्त्रीला जर स्वप्नात  स्वत:ला टक्कल पडलेले दीसले तर गरीबीचा सामना करण्याचे योग संभवतात. एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वत:स दुर्घटना घडताना दीसली तर लवकरच आजार पण संभवते. 
 
एखाद्याला  स्वप्ना मध्ये जर स्वत: आरशे फोडत असल्याचे दीसते त्याच्या परीवारात कोणाचा तरी मृत्युसम संकट येते. एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वत:ची नाव तूफानी वादळात फंसलेली दीसल्यास येणारा काळ पुर्ण असण्याची ही सूचना समजावी. 
एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वत: कडू औषध घेताना पाहील्यास जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येण्याचे संकेत आहेत. एखाद्याला  स्वप्ना मध्ये जर मुंग्याना स्वत: मारताना पाहिल्यास व्यापार नाश संभवतो. 
 
एखाद्याला स्वप्नामध्ये जर स्वत: प्रवासा साठी वाहनद्वारे जाण्याची तयारी करताना दिसल्यास त्याला योजलेला प्रवास रद्द केलेलाच बरा कारण अपघात भय दीसते.  
-------
टीप : लेखातील दिलेली माहिती ही ढोबळमानाने मिळणार्‍या संकेतावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे हे असेच घडते अथवा घडेल असे नाही, केवळ अंदाज बांधण्यासाठी म्हणून या माहितीची उपयोग होऊ शकतो.

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments