सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By वेबदुनिया|

श्रीमंत वाहायचं तर हे उपाय करा!

ज्याच्याजवळ पैसा असतो त्याच्या धन-संपत्तीत वाढ होत राहो अस त्याला वाटत असते आणि ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला पैश्याची अपेक्षा असते.

परंतु जीवनाच्या चढ उतारात असे होणे संभव नाही पण जर तुम्ही खाली दिलेल्या मंत्राचा योग्य पद्धतीने जप केला तर गरीब मनुष्य श्रीमंत होईल आणि श्रीमंत माणसाच्या धनात वाढ होईल, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

मंत्र - ऊँ णमो भगवदो अरहदो पोमे अरहतस्स सिज्झ-धम्मे भगवदो विज्झर महाविज्झर पोमे पोमे महापोमे महापोमेश्वरी स्वाहा।

हा मंत्र एखाद्या धातूवर थोडासा मोठ्या अक्षरात लिहून घ्या. लाकडाच्या चौरंगावर रेशमी वस्त्र टाकून त्यावर त्या मंत्र लिहलेल्या धातूची प्राण प्रतिष्टा करा. शुभ मुहूर्त काढून या मंत्राचा एक माळ जप करा. दररोज एक वर्षभर हा जप नियमित करा. असे केल्याने हा मंत्र सिद्ध होईल आणि तुमच्या धन-संपत्तीत वाढ होईल.