1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified गुरूवार, 14 जानेवारी 2021 (08:56 IST)

मकर संक्रांती : 12 राशींवर प्रभाव

मेष: पैशाचा फायदा होईल. परिश्रम केल्याने फायदा होईल. भाऊ आणि मित्र देखील मदत करू शकतात.
वृषभ: पैशाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणतेही रहस्य समोर येऊ शकते.
मिथुन: जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. आरोग्याच्या समस्या समोरी येऊ शकतात.
कर्क: आरोग्यास फायदा होईल. शत्रूंवर विजय मिळवता येईल. प्रवास घडेल.
सिंह: आर्थिक अडचणी येऊ शकतात. योजना अपूर्ण राहतील. मुलाची चिंता वाढू शकते.
कन्या: आनंदात विरझण पडेल परंतु नोकरी व व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळेल.
तुला: प्रेमात यश मिळू शकेल. धार्मिक प्रवास घडेल. उत्तर दिशेकडे तीर्थयात्रेचे योग आहे.
वृश्चिक: प्रगती होईल. कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ मिळेल.
धनु: सुखद सूचना मिळतील. रोजच्या कामाचा फायदा होऊ शकतो.
मकरा: यश मिळण्याची शक्यता असल्याच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. प्रवास घडेल.
कुंभ: पोट आणि घश्याचा आजार उद्भवू शकतो. यश-सुख-समृद्धी वाढेल.
मीन: भाग्य तुम्हाला साथ देईल. आदरही वाढेल. संपत्ती वाढेल.