शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शनिवार, 23 मार्च 2019 (00:31 IST)

चांगले जज आणि वकील असतात असे व्यक्ती

हस्तरेषेत सूर्य पर्वताला सर्वात महत्त्वपूर्ण मानले गेले आहे. जर तळहातावर एकापेक्षा जास्त ग्रहांचे पर्वत असतील तर त्यांचे संयुक्त प्रभाव देखील फलकारी असतात. अनामिका बोटाच्या मुलामध्ये सूर्याचा स्थान असतो. सूर्याचा उभार जेवढा जास्त असेल, त्याचा प्रभावा तेवढाच जास्त मिळेल. सूर्य पर्वताचा उभार चांगला आणि स्पष्ट व  सरळ सूर्य रेखा असेल तर तो व्यक्ती श्रेष्‍ठ प्रशासक सफल उद्यागेपति असतो. पर्वत जास्त उभार असणारा असेल किंवा रेषा कापलेली किंवा तुटलेली असेल तर व्यक्ती घमंडी, अभिमानी, स्वार्थी, क्रूर, कंजूष तथा अविवेकी असतो. जर तळहातात सूर्य पर्वत शनीकडे वाकलेला किंवा संयुक्त असेल तर तो व्यक्ती न्यायाधीश, पंच किंवा यशस्वी अधिवक्ता असतो. दूषित पर्वताच्या स्थितीत अपराधी, कुख्यात अपराधी किंवा बदनाम व्यक्तित्व असणारा असतो. सूर्य पर्वत तथा बुध पर्वताच्या संयुक्त उभारच्या स्थितीत योग्यता, चतुराई तथा निर्णय शक्ती जास्त असते. असा व्यक्ती श्रेष्ठ वक्ता, सफल व्यापारी किंवा उच्च जागेचा प्रबंधक असतो. अशा व्यक्तींमध्ये धन प्राप्तीची महत्वाकाक्षा असीमित असतात. दूषित उभार किंवा अव्यवस्थित रेषा धनाभावाची स्थिती बनवते. असे व्यक्ती जीवनाच्या उत्तरार्धात अवसाद किंवा डिप्रेशनने पीडित होऊ शकतात.