शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

गोड कारलं म्हणजे कंटोळीची भाजी खाल्ली आहे कधी? याचे फायदे जाणून तुम्ही थक्क व्हाल

kikoda
गोड कारलं म्हणजेच करटूली, काटवल, फागला, कंटुले, काटलं, किकोड़े, कंटोली, कर्टुल अशी भरपूर नावे आहेत. आजकाल बाजारात भरपूर मिळत आहे, त्याचे फायदे जाणून घ्या-

1. कंटोळी ही पोषक तत्वांची खाण आहे.
 
2. मधुमेह नियंत्रित करते.
 
3. उच्च रक्तदाबावर फायदेशीर.
 
4. कर्करोग रोखण्यासाठी प्रभावी.
 
5. किडनी स्टोनवर उत्तम औषध.
 
6. कावीळमध्ये फायदेशीर.
 
7. आयुर्वेदात ही सर्वात शक्तिशाली भाजी मानली जाते.
 
8. त्यात मांसापेक्षा 50 पट जास्त ताकद आणि प्रथिने असतात.
 
9. वजन कमी करू पाहणाऱ्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
 
10. अँटी-एलर्जिक आणि वेदनशामक डिकंजेस्टंटपासून आराम देते.