बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास हे घरगुती उपचार अवलंबवा

Last Modified सोमवार, 3 मे 2021 (16:44 IST)
बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यावर आपल्याला असे वाटते की आता औषधोपचार करण्याची गरज आहे .तर असे नाही आपण काही घरगुती उपाय करून देखील या त्रासाला पासून आराम मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या

* तिळाला आपल्या आहारात समाविष्ट करा -तीळ आतड्यातील तेल आणि मॉइश्चर ची कमतरता दूर करतो.

* पुदिना आणि आल्याचा चहा प्या-हा चहा प्यायल्याने पोटाच्या स्नायूंना आराम मिळेल.आल्याच्या उष्णते मुळे बद्धकोष्ठता दूर होते.

* एरंडेल तेल- एरंडेल तेल अनोश्यापोटी घेतल्यावर बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा होतो.पचनासाठी देखील हे चांगले आहे. हे जास्त प्रमाणात घेऊ नये. या मुळे त्रास होऊ शकतो.

* कोरफड- हे केसांसाठी त्वचेसाठी तर चांगले आहेच परंतु बद्धकोष्ठतेचा त्रास देखील दूर करतात.हे शरीरासाठी फायदेशीर आहे. आतड्यांमधील पाण्याचे प्रमाण वाढवून बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यात उपयोगी आहे.आपण कोरफड रसाचा वापर देखील करू शकता.यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

प्रेम किनारा

प्रेम किनारा
कातरवेळी उधाणलेला सागर, अन हाती तुझा हात…. स्पर्श रेशमी रेतीचा, तशीच मखमली तुझी ...

महाराणा प्रताप जयंती2021 विशेष :पराक्रमी राजा महाराणा

महाराणा प्रताप जयंती2021 विशेष :पराक्रमी राजा महाराणा प्रताप
महान योद्धे शौर्यवीर महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी कुंभलगड दुर्ग (पाली) येथे ...

मन वढाय वढाय,

मन वढाय वढाय,
मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।। मन मोकाट ...

चेहऱ्यावर तजेलपणा वाढविण्यासाठी पुदिना वापरा

चेहऱ्यावर तजेलपणा वाढविण्यासाठी पुदिना वापरा
उन्हाळ्यात पुदीना वेगवेगळ्या प्रकारे वापरली जाते. उसाचा रस, चटणी बनवण्यासाठी, थंड ...

पेपरमिंट चे 5 आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

पेपरमिंट चे 5 आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या
आपल्या सर्वांना पेपरमिंट माहित आहे. हे आपल्या आजीच्या काळापासून वापरले जात आहे. पेपरमिंट ...