रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

अस्सल पुणेरी....!

मी सिग्नल ला थांबलो होतो, मोबाईलवर व्हॉट्स अॅप करत. सिग्नल ग्रीन झालेला कळालेच नाही त्या मुळे तसाच थांबलो होतो.

शेजारी रस्ता क्रॉस करण्यासाठी उभी असलेली आज्जी बाई अगदी पुणेरी टोन मध्ये म्हणाली
.
.
.
.
"पुण्यातले सिग्नल याहून जास्त हिरवे होत नाहीत,  निघा आता !"