काका उशीरा घरी आले म्हणून काकू चांगल्याच भडकल्या. त्यांनी आदळआपट करत जेवणाचे ताट काकांसमोर आपटले. काकांनी ताट शांतपणे उचलले आणि काकूंच्या डोक्यावर ठेवले. तेव्हा काकू म्हणाल्या, हे काय चालले आहे तुमचे. काकांनी शांतपणे उत्तर दिले.. जेवण थंड झाले आहे, थोडे गरम करतोय...