रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

गणपती चालले गावाला

कर्मचार्‍यांनी फेसबुक स्टेटस अपडेट केले- "गणपती चालले गावाला....चैन पडले ना आम्हाला... 

त्यावर बॉसचा कमेंट- "तुझी सुट्टी संपली... उद्या ये कामाला"