बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (09:48 IST)

आणि आनंदात ओठ जळाले

गोट्या डॉक्टर कडे गेला 
डॉक्टर साहेब माझे ओठ जळाले 
डॉक्टर -कसे काय जळाले ?
गोट्या- अहो माझी बायको माहेरी चालली होती
मग तिला सोडायला मी स्टेशनवर गेलो होतो आणि, 
आनंदात मी रेल्वे इंजिनचा मुकाच घेतला